STORYMIRROR

मैत्रीचे...

मैत्रीचे बंध आयुष्यभरासाठी असतात किती जोर लावला तरी तुटत नसतात थोडा दुरावा आला तरी मनापासून जवळ असतात अन् एक आवाज दिला की समुद्रा पलीकडून सुध्दा पोहचतात हून देखील पोहचतात

By Asha Padvi
 14


More marathi quote from Asha Padvi
0 Likes   0 Comments