STORYMIRROR

मैफिल भंग...

मैफिल भंग पावते जेव्हा चुकते लय तालाची... गोडी निघून जाते नाळ तुटता मातीशी... भाषा फक्त श्रीमंतीची, नाही कदर भावनांची... नसते सरळ रेषा, माणसा कुठल्याच नात्याची...

By Shital Kuber
 231


More marathi quote from Shital Kuber
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments