STORYMIRROR
माझ्या...
माझ्या जीवनात...
माझ्या...
“
माझ्या जीवनात नाहीत सरळ रेषा
मी नेहमी पळत राहतो दाहीदिशा
शोधत राहतो मी अनेक पाऊलवाटा
कधी मिळते फूल कधी पायी रुते काटा
- नासा येवतीकर
”
32
More marathi quote from नासा येवतीकर
Download StoryMirror App