मन के सच्चे होते है ये बच्चे बच्चे ही होते है मन के सच्चे इनको ना आता झूठ बोलना इसलिए सबको लगते अच्छे - नासा येवतीकर
*।। चलते - चलते ।।* हम आज भी उन्हें याद करते है जो दिल के करीब है । हम आज भी उन्हें साथ देते है जो धन से गरीब है । - नासा येवतीकर
माझ्या जीवनात नाहीत सरळ रेषा मी नेहमी पळत राहतो दाहीदिशा शोधत राहतो मी अनेक पाऊलवाटा कधी मिळते फूल कधी पायी रुते काटा - नासा येवतीकर
रिकाम्या वेळी येते तुझी खुप आठवण विचारांचे काहूर व्याकूळ होई माझे मन गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी किती रम्य ते दिवस जेंव्हा होतो लहान - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 9423625769
करायचे होते जे काम ते राहून गेले करायचे नव्हते ते काम करून गेले त्यांच्या खांद्यावर साऱ्या कुटुंबाचा भार ज्याना अजुन जगायला हवे ते मरुन गेले - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 9423625769