“
लेखकाला आपल्या कलाकृती बद्दल आत्मविश्वास असतो. तो जे लिहितो ते त्याच्या आतून मनातुन लिहिलं गेलेलं असत. जे लिहिणार ते वाचकांना कस आवडेल याचा विचार केलेला असतो. कथेतील पात्रांना लिहिताना स्वहता लेखक आधी ते पात्र जगतो मग लिहितो,त्या अनुभूती तुन तो जात असतो.
ऑथर संगीता.
”