STORYMIRROR
...
कितीही लाख...
कितीही...
“
कितीही लाख समजावलं तरी मनाच्या हिंदोळ्यावर ..
कुठेना कुठेतरी एक आठवण असतेच मनी जपलेली ..
थोडी गोड , थोडी कडू , हवीहवीशी .. नकोशी वाटणारी ..
एक अबोध आठवण असतेच लपलेली ध्यानी मनी ...
”
281
More marathi quote from vaishu Patil
Download StoryMirror App