STORYMIRROR
खट्याळ...
खट्याळ...
खट्याळ...
“
खट्याळ चांद
अथांग शांत आणि स्थिर
स्थीतप्रज्ञ आभाळ तु...
खट्याळ अवखळ आणि चंचल
सुंदर चांद मी...
पसरुनी बाहू घेई कवेत
मग विश्वासाने चांद विसावे आभाळाच्या कुशीत...
© सुनीता मधुकर पाटील. ( मधुनिता )
”
258
More marathi quote from Sunita madhukar patil
Similar marathi quote from Romance
Download StoryMirror App