“
खरचं आयुष्य किती
सुंदर आहे
ऐकदा तरी निरखून
पहायच असतं.
कुणाच्या तरी आनंदात
विलीन व्हायच असतं.
तर कुणाच्या दुःखात
मिळून जायचं असतं.
आयुष्य थूप सुंदर आटे
हे फक्त पाहायचं
आणि मनायचं नसतं.
ते मनसोक्त जगायचं
असतं.
आणि जगात जगात
प्रेमाने मन जिंकायचं
असतं...
”