STORYMIRROR
खेळ
खेळाने...
खेळ
खेळाने...
खेळ
खेळाने...
“
खेळ
खेळाने मैदानात जिवंतपणा येतो
अन् खिलाडू वृत्तीही ती जपते
व्यायाम होतो शरीराचा असा
आयुष्यमान ते नकळत वाढते
किशोर झोटे,
औरंगाबाद
”
153
More marathi quote from kishor zote
Download StoryMirror App