यश
प्रत्येकमुखी यशाचा पाढा यावा सदा
अपयशाने कदापी माघारी ना यावा
किशोर झोटे,
औरंगाबाद
यश
प्रत्येकमुखी यशाचा पाढा यावा सदा
अपयशाने कदापी माघारी ना यावा
किशोर झोटे,
औरंगाबाद
यश
यश सदा असते आनंददायी आपल्याला
त्याच्या हिंदोळ्यावर विहार सदा करण्याला
किशोर झोटे,
औरंगाबाद
यश
प्रत्येकमुखी यशाचा पाढा यावा सदा
अपयशाने कदापी माघारी ना यावा
किशोर झोटे,
औरंगाबाद
यश
निर्मळ यश प्राप्तीचा वेगळा असतो अनुभव
वाहवा वाहवा हवेत राहतो दिनरात ते यश
किशोर झोटे,
औरंगाबाद
यश
प्रत्येक वार चोखाळत रहावी
भलेही नाही आले जरी यश
किशोर झोटे,
औरंगाबाद
यश
सर्वांना पहावयास आवडते यश
खंबीरपणे पचवावे अपयश
किशोर झोटे,
औरंगाबाद
यश
सर्वांना पहावयास आवडते यश
खंबीरपणे पचवावे अपयश
किशोर झोटे,
औरंगाबाद
यश
अपयशातच असते लपलेले यश
शोध आपण आपला घेत येते जवळ यश
किशोर झोटे,
औरंगाबाद