STORYMIRROR

कधी कधी...

“ कधी कधी आपल्या हातात जे असत ते सर्व आपलंच असत अस नाही ..त्यावर कित्येक डोळ्यातील हसू आणि आसू अवलंबून असत आपल कर्तृत्व ठरवत कळत नकळत आपण हसू कमवतोय का आसू... ”

By paresh dalvi
 319


More marathi quote from paresh dalvi
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
12 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments
24 Likes   0 Comments