“
एक नेहमी लक्षात ठेवायचं काहीवेळा आपण एखाद्यासाठी जीवाचं रान करत
असतो
पण त्यांना त्याची काहीच फिकीर नसते
कारण तुम्ही केवळ एक option
असता त्यांच्यासाठी
So स्वतःचा खेळ होऊ नका आणि कुणाचा खेळ करू नका
कारण एक चुकीचा option आयुष्य बरबाद करतो राव
Lifeline ही केवळ अंधश्रद्धा जणू
#option
”