paresh dalvi

9
Posts
0
Followers
0
Following

माझ्यासारखा मीच... शब्द माझे सांगाती...

Share with friends
Earned badges
See all

START is journey toward END But dont worry End might be the begining of New fresh Start Mindset matters

आजच्या ह्या युगात सर्वांसाठी सध्या गरजेचं आहे ते #आत्मपरीक्षण आपण काय केलं काय करतोय आणि काय करायचंय

काही गोष्टी टाळण्याचा आपण प्रयत्न करतो कारण त्या प्रचंड दुःख देतात कधी आपल्याला कधी दुसऱ्यांना पण काहीवेळा नियतीचा गुंताच असतो असा न उलगडणारा गर्तेत खोल जणू मदिरेत बुडालेला #अटळ

एक नेहमी लक्षात ठेवायचं काहीवेळा आपण एखाद्यासाठी जीवाचं रान करत असतो पण त्यांना त्याची काहीच फिकीर नसते कारण तुम्ही केवळ एक option असता त्यांच्यासाठी So स्वतःचा खेळ होऊ नका आणि कुणाचा खेळ करू नका कारण एक चुकीचा option आयुष्य बरबाद करतो राव Lifeline ही केवळ अंधश्रद्धा जणू #option

मांजर डोळे झाकून दूध पिते परी साऱ्या जगाच्या लक्षात येते.. हा पण मांजर दूध जग एकमेकांचा संबंध लावावा तसा लागतो आणि तो मांजर दूध आणि जगाला माहीतच नसतो #कळत नकळत

साध्या सरळ सोप्या गोष्टींच्या कधी वाकड्यातशिरायचं नाही.. चुकून देखील शिरलात तर तुम्ही सरळ झाल्याशिवाय राहणार नाही अपवाद कुत्र्याचं शेपूट #सरळसोट

मोगऱ्याचा सुगंध पसरला अलवार कुणी बावरा त्यास बांधू न शकला.. असेच बहरुदे तुझे अस्तित्व सदा झीज होईल परी चंदन रुपी राहील अमूल्य तुझ्या अस्तित्त्वाचा ठेवा *#आयुष्य*

कुठे पाहतो मी अगम्य हा पसारा का विणतो मी अलवार हा पिसारा सारेच काही माझ्या सोयीचेच नाही तरी स्वप्न रेखाटतो जर वेगळी काही #आयुष्य

कधी कधी आपल्या हातात जे असत ते सर्व आपलंच असत अस नाही ..त्यावर कित्येक डोळ्यातील हसू आणि आसू अवलंबून असत आपल कर्तृत्व ठरवत कळत नकळत आपण हसू कमवतोय का आसू...


Feed

Library

Write

Notification
Profile