STORYMIRROR

काहुर काहुर...

काहुर काहुर मनी सांजवेळी का उगा दाटले. बघ तुझ्या आठवणीत डोळे पुन्हा भरून आले नाहीस तू जवळ माझ्या,हे असे जरी खरे. भावनाना कुठवर रोखु  तूच आता सांग रे.

By Author Sangieta Devkar
 194


More marathi quote from Author Sangieta Devkar
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments