STORYMIRROR

काहीतरी...

काहीतरी मनातलं... राग आला असेल तर sorry.. चुक झाली असेल तर माफी विश्वास नसेल तर trust me But as your wish हरवले तर find me. दुनियादारी त आला असेल तर be careful. ठेवायचे असेल तर मन मोकळे ठेवा Answer हवं असेल तर question नका करू मिळवायचे असेल तर confidence ठेवा जिंकायचे असेल तर, आदी हरायला शिका रडायचे असेल तर, लगेच रडा. अश्रू वाहू देत. पण मनातून रडू नका, स्वप्न पूर्ण करायचे

By Pratibha Lokhande
 240


More marathi quote from Pratibha Lokhande
10 Likes   0 Comments
27 Likes   0 Comments