STORYMIRROR

काही नाती...

काही नाती आपण मनापासून जपण्याचा प्रयत्न करतो...पण हीच नाती आपला अनादर करत असतात कारण ही नाती नेहमीच व्यवहाराने वागतात....इथे भावनांना काही महत्व नसत...अशा नात्यांना का आदराने वागवाव....

By jui gholap
 499


More marathi quote from jui gholap
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments