Juili Gholap
Literary Captain
12
Posts
5
Followers
0
Following

None

Share with friends
Earned badges
See all

तूही असाच पानावरल्या दवबिंदू सारखा क्षणभंगूर होतास...पाऊस सरींसारखा बरसून गेलास....

मोतियाची माळ तू , मी तिच्यातला धागा .... तुझ्यासवे आयुष्यात असू दे, माझी इतकीशी जागा...

दुरावा सुद्धा कधी कधी किती निरागसपणे वागतो कारण नसतानासुद्धा स्वतःची परीभाषा खूप छान प्रकारे मांडतो.....

दुरावा सुद्धा कधी कधी किती निरागसपणे वागतो कारण नसतानासुद्धा स्वतःची परीभाषा खूप छान प्रकारे मांडतो.....

काही नाती आपण मनापासून जपण्याचा प्रयत्न करतो...पण हीच नाती आपला अनादर करत असतात कारण ही नाती नेहमीच व्यवहाराने वागतात....इथे भावनांना काही महत्व नसत...अशा नात्यांना का आदराने वागवाव....


Feed

Library

Write

Notification
Profile