STORYMIRROR

*काही...

*काही आठवणी...😊❤ काही गोष्टी लाईफ मदे न कळत येतात आणि मनात घर करून जातात आणि मात्र जाताना फुलपाखरा प्रमाणे उडून जातात, त्या घरात मग रहातात फक्त मग आठवणी... चागल्या असो किंवा वाईट मात्र त्या तश्याच राहातात अगदी शेवट परेंत....😊

By रोशन नवघरे
 244


More marathi quote from रोशन नवघरे
15 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments
20 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments