“
जवळ
दूर असूनही तू ,मी नेहमी तुला माझ्या जवळ अनुभवलं.
नाही समजू शकलास तू प्रेम माझे ,मी मात्र जीवापाड जपलं.
तुझं माझं अस काही नवहते,सार काही आपलं होत.
कळेना कुठून आपल्या नात्यात ,गैरसमजाच आभाळ बरसल होत.
कुठे ही रहा तू,नेहमीच तुला माझ्या हृदया जवळ जपलं.
कधी तरी येऊन बघ,किती आणि काय काय मी आहे जपलं.
author sangieta
”