STORYMIRROR

जोपर्यंत...

जोपर्यंत मनाला ध्येयाचे वेड आहे अंतःकरणात जिद्द आहे क्षितिजापलीकडे पाहण्याचा ध्यास आहे डोळयांसमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे

By Snehal Kulkarni
 208


More marathi quote from Snehal Kulkarni
11 Likes   0 Comments
13 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments
12 Likes   0 Comments
19 Likes   0 Comments