“
@हसवण्याचे कारण बना..😊
*जर तुमच्या सोबत बोलून कोणाला जर ख़ुशी होत असेल तर त्याच्या सोबत नक्कीच बोला..
*कोणाच्या चेहऱ्यवर्ती जर तुमच्या मुडे हास्य येत असेल तर तुमी चांगला काम करत आहेत..
*जर तुमी कोणाच्या हसण्याचे कारण असेल तर नक्कीच तुमी काहीही करू शकता..
*फक्त तुमच्याद्वारे कोणाच्या चेहऱ्यावरती गोड असे हास्य येत असेल.. असे प्रयन्त नक्कीच करा..
#Rosh@n
”