STORYMIRROR
...
गुलाबाच्या...
...
“
गुलाबाच्या फुलासारखे गोड क्षण सदैव लाभू देत,
आनंदाचा उत्सव पाकळ्या पाकळ्यातून उधळू देत,
सोबत आपल्या जीवनाची जन्मोजन्मी लाभु देत,
काटे जरी रुतले, हसतहसत सुगंध प्रेमाचा,
प्रत्येक पाऊलावर येऊ देत!
”
45
More marathi quote from Kanchan Kulkarni
Similar marathi quote from Romance
Download StoryMirror App