STORYMIRROR
गंध चाफ्याचा...
गंध चाफ्याचा...
गंध...
“
गंध चाफ्याचा दरवळला सर्वत्र,
हळूच वाऱ्याची झुळूक...
स्पर्श सुमनाचा हलकासा,
रातराणी करे काहीतरी कुजबूज...
चंद्र ढगाआढ,चांदणे करती लुकलुक.....
सारे आतूर बघाया ही रात्र एक ...
”
24
More marathi quote from RADHIKA DESHPANDE
Download StoryMirror App