STORYMIRROR

गजरा तू...

“ गजरा तू माळून येतेस गजरा सखे ,मी धुंद वेडा होऊन जातो. तू निघून गेली तरी, धुंद सुगंध मागे मागे उरतो. प्रेम दिवाना मी तुझा,त्या सुगंधात तुला शोधत राहतो. श्वासा श्वासात मग तू तो गजरा,अलवार उतरत जातो. ”

By Author Sangieta Devkar
 628


More marathi quote from Author Sangieta Devkar
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments