STORYMIRROR

।। घटना...

।। घटना ।। कळतंय पण वळत नाही ओलं लाकूड जळत नाही घडणारी घटना घडणारच ते काही केल्या टळत नाही - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769

By नासा येवतीकर
 203


More marathi quote from नासा येवतीकर
12 Likes   0 Comments
14 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments