STORYMIRROR

घेत शोध सुख...

घेत शोध सुख चांदण्यांचा मन पुन्हा पुन्हा हे, धावते आशेच्या किनारी आपण; पण लाट निराशेची ती का बिलगते.... बावरल्या मना पुन्हा पुन्हा हेच सांगणे लाटेचे हे येणे जाणे क्षणिकचते असते....

By Dhanshree Desai
 16


More marathi quote from Dhanshree Desai
0 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments