STORYMIRROR

दूरवर...

दूरवर आकाशात दिसणारी गोष्ट ही नेहमीच पृथ्वीवरून छोटीच दिसते आणि ती गोष्ट खूपच दूर असेल तर ती दिसत सुद्धा नाही. आता या संकल्पनेवरून आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला न दिसणाऱ्या देवाला त्या आकाशात पाहायचं आहे की देवाला विशाल रूपात स्वतःच्या हृदयात पाहायचं आहे.

By Gaurav Daware
 645


More marathi quote from Gaurav Daware
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments