@r6smbmyz

Gaurav Daware
Literary Colonel
246
Posts
3
Followers
1
Following

None

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 12 Jun, 2021 at 04:43 AM

भटकंती करणार मन आणि भटकलेलं जीवन यातला फरक हा शून्यापेक्षाही कमी आहे.

Submitted on 11 Jun, 2021 at 09:35 AM

भटकंती व्यायामाचा असा एक प्रकार आहे ज्यात मन आणि शरीर दोन्हीही मजबूत होतात.

Submitted on 10 Jun, 2021 at 03:48 AM

भटकंती करणार मन फक्त अनुभव गोळा करतो चांगल आचरण नाही.

Submitted on 09 Jun, 2021 at 17:04 PM

भटकंती आयुष्यासोबत मनाची सुद्धा होतच असतें आणि मनाची भटकंती आयुष्याच्या भटकंतीपेक्षा जास्त रहस्यमयी असतें.

Submitted on 08 Jun, 2021 at 17:00 PM

मनुष्याचे अनुभव हे जागेवर बसून नाही तर आयुष्याची भटकंती करून जमा झालेले असतात.

Submitted on 07 Jun, 2021 at 08:03 AM

मनुष्याच जीवन स्वतः नेहमी प्रेम त्याग सत्य आणि निराशा यामध्ये भटकंती करतच असतो.

Submitted on 06 Jun, 2021 at 16:03 PM

व्यसन पुन्हा परत येणार नाही याची निश्चित्ती फक्त दृढ आत्मविश्वासच देऊ शकतो.

Submitted on 05 Jun, 2021 at 15:09 PM

व्यसन प्रत्येकातच असत फक्त कोणी त्यातून स्वतःचा फायदा करून घेतो तर कोणी नुकसान.

Submitted on 04 Jun, 2021 at 16:56 PM

व्यसन बदलता येत पण त्याला नष्ट करता येत नाही.


Feed

Library

Write

Notification
Profile