“
दुर्लक्षित झालेल्या इच्छा
कधी कधी आपलं सर्व सुरळीत शांत चालू आहे असं वाटत जरी असलं तरी मनातील काही सुप्त इच्छा नेहमी डोकावून बघत असतात, त्या शांत राहू देत नाहीत , त्या पूर्ण व्हाव्या ही आशा असते . पण ती पूर्ण नाही होणार या कारणांचा जास्त विचार करून ती आपल्याकडून दुर्लक्षिली जाते...आणि इच्छापूर्ती च्या शक्यतांचा विचार करण्यास आपण कमी पडतो. एखादी मनापासून हवी असलेली गोष्ट, प्रयत्न करूनही मिळाली ना
”