STORYMIRROR

दुःखाची ओळख...

दुःखाची ओळख ही चेहऱ्याच्या नावावरून नाही तर हृदयाच्या भावावरून होत असतें. अर्थात दुःख दाखवणे आणि प्रत्यक्षात दुःख मनात असणे यात खुप मोठा फरक आहे.

By Gaurav Daware
 232


More marathi quote from Gaurav Daware
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments