STORYMIRROR
*दोन...
*दोन अक्षरांचे...
*दोन...
“
*दोन अक्षरांचे *”लक”*
*अडिच अक्षराचे *”भाग्य”*
*तीन अक्षराचे *”नशीब”*
*उघडण्यासाठी *
*चार अक्षराची *”मेहनत”*
*उपयोगाला येत असते….*
*पण एक अक्षराचा *”मी”* *पणा माणसाचे जीवन नष्ट करतो…!!*
*💐🌻🙏🏻 * शुभ सकाळ * 🙏🏻🌻💐*
”
283
More marathi quote from Vishakha Gavhande
Download StoryMirror App