....।।।।। 🤗 ।।।।।..... *धावपळीच्या जगण्यामध्ये,* *एक विसावा नक्की घ्यावा.....* *मैत्रीच्या जिवनामध्येही ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला,* *रोज नक्की आवाज द्यावा !!*
🏵️🌼🏵️🌼🏵️🌼🏵️🌼🏵️🌼🏵️ *”घड्याळ जरी “सोन्याचं”असलं पण* *त्यामध्ये “सेलच”नसेल तर त्याची किंमत* *शुन्यच……!!* *माणसाचं पण तसच……* *माणूसही कितीही “मोठा”किंवा* *”श्रीमंत”असला पण त्यामध्ये* *”माणुसकी”नसेल तर तो ही* *शुन्यच…..!!!!!”* *🙏 शुभ सकाळ🙏*
अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत-बहुत शुभकामनाएं। योग सारे संसार को भारतीय मनीषा का अनुपम उपहार है। सच्चा योग शारीरिक, मानसिक और आध्यात्मिक शक्ति को जोड़ने का काम करता है और एक स्वस्थ और चेतना संपन्न मनुष्य का निर्माण करता है। हम सब योग को अपनाएं और स्वस्थ समाज का निर्माण करें। Vish☺
इस भ्रम मे ना रहना कि सब रिश्ते खास होते है, जिसे हम अपना समजते है, उनमे से आधे से ज्यादा रिश्ते आस्तीन का साप होते है. 🐍
*लोगों की निंदा से परेशान होकर,* *अपना रास्ता नही बदलना चाहिए,* *क्योंकि सफलता शर्म से नहीं,* *साहस से मिलती है.* vish☺
आज दारावरती पाहुण्या पाऊसाची एक सर काय आली .*! :💜. काय सांगु...! त्या चिंब कवितेच्या पानांना किती ती तुझी याद आली .*! :💜. Vish☺
*दोन अक्षरांचे *”लक”* *अडिच अक्षराचे *”भाग्य”* *तीन अक्षराचे *”नशीब”* *उघडण्यासाठी * *चार अक्षराची *”मेहनत”* *उपयोगाला येत असते….* *पण एक अक्षराचा *”मी”* *पणा माणसाचे जीवन नष्ट करतो…!!* *💐🌻🙏🏻 * शुभ सकाळ * 🙏🏻🌻💐*