STORYMIRROR

दिवाळी...

दिवाळी सुंदर कविता ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये फराळी उत्सव रांगोळी चे दिवस आणि कंदील सजावट वसंताच्या नंतरच ऋतू हा हिवाळी साजरा करू ऑक्टोंबर आणि ती दिवाळी वसंताच्या नंतरच ऋतू हा दिवाळी साजरा करू ती दिवाळी धनतेरस आली आनंद घेऊन डिझाईनच्या रांगोळी सोबत कुबेर पूजन तेरा दिवे लावून केले ते जवळी साजरा करू ऑक्टोंबरआणि ती दिवाळी धनतेरस लक्ष्मीपूजनाला होते उठना ची अंघोळ

By vedant velpure
 330


More marathi quote from vedant velpure
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
6 Likes   0 Comments
8 Likes   0 Comments
11 Likes   0 Comments