STORYMIRROR

दिवाळी...

दिवाळी कविता आली आली दिवाळी आली आनंदाच्या सणाला सुरुवात झाली दिशा दिशा बहरून आली भरून आली फटाकड्या च्या खेळाला मध्ये मज्जा झाली उजळून आले आकाश दिव्याच्या झाल्या प्रकाश नवीन सणाच्या स्वप्न नवे आकाशातले अनेक दिवे बहीण भावाला ओवाळी अभ्यंगस्नान प्रात : काळी !! आनंदाची दिवाळी

By vedant velpure
 256


More marathi quote from vedant velpure
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
6 Likes   0 Comments
8 Likes   0 Comments
11 Likes   0 Comments