“
ध्येय हे जीवनाचे
वाटे मज तू असावे सदैव सोबतीला माझ्या..!
जणू स्वप्न माझे ध्येय पूर्तीस यावे..
तू असावे तिथे मी असावे..
ध्येय हे आयुष्याचे सार्थक व्हावें..!
कितीदा नव्याने तुला आठवावे..कितीदा हसावे कितीदा रडावे...तुझ्याच साठी कितीदा मी मरावे...
तू असण्याचे ध्येय माझे फक्त स्वप्नं न्हवे सत्यात यावे!!
”