STORYMIRROR
भेटणार तर तू...
भेटणार तर तू...
भेटणार तर...
“
भेटणार तर तू नव्हतीसच कधी
पण एकदा प्रेमाने बोलायचं होतं...
जीवनभर गरज नव्हती ग तुझी
एका भेटीत जीवनभर जगायचं होतं...
पप्पू टेकाळे....✍️
”
313
More marathi quote from Pappu Tekale
Download StoryMirror App