भेटणार तर तू नव्हतीसच कधी पण एकदा प्रेमाने बोलायचं होतं... जीवनभर गरज नव्हती ग तुझी एका भेटीत जीवनभर जगायचं होतं... पप्पू टेकाळे....✍️
भेटणार तर तू नव्हतीसच कधी पण एकदा प्रेमाने बोलायचं होतं... जीवनभर गरज नव्हती ग तुझी एका भेटीत जीवनभर जगायचं होतं... पप्पू टेकाळे....✍️
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞 अशा एका पावसात मला ती भेटावी... पाहून मला थोडीशी गुलाबी लाजावी... लाजतच हळूच माझ्या मिठीत यावी... पुढे प्रेमाची अन पावसाची झड लागावी... 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞 पप्पू टेकाळे....
गळक घर माझं गळू लागलं तरी पाऊस मला हवा होता... घरापेक्षा मला शेत महत्त्वाचं त्यामुळेच चुलीवर तवा होता...