STORYMIRROR

औदासिन्य नाण...

औदासिन्य नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे जीवन म्हंटले की सुख आणि दुःख हे दोन्हीही आलेच. सुखात हुरळून न जाता व दुःखात खचून न जाता जो व्यक्ती संयमी व आशावादी राहणार तो कायम आनंदी जीवन जगणार आणि त्याच्या वाट्याला औदासिन्य कधीच येणार नाही.

By Pranjali Lele
 218


More marathi quote from Pranjali Lele
14 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments
24 Likes   0 Comments