STORYMIRROR

अभिजात हा...

अभिजात हा दर्जा मिळालेली आपली मराठी भाषा, ज्या भाषेत आईनी अंगाई गीते गाईली, चिऊ - काऊच्या, राजा - राणीच्या गोष्टी सांगितल्या, जी आपल्या सर्वांच्या घरातली भाषा . कितीही पुढे शिकलो, बाहेरच्या जगात वावरलो तरीही जी ऊब आपल्याला मातृभाषेत मिळते ती दुसऱ्या कुठल्याही भाषेत मिळू शकत नाही. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

By शुभांगी कोतवाल
 10


More marathi quote from शुभांगी कोतवाल
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments