@shubhaangii-kotvaal

शुभांगी कोतवाल
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

182
Posts
0
Followers
2
Following

Shubhangi is a commerce graduate and MBA in marketing mngmt. writing is one of her hobbies. According to her anything that is creative and related to art gives self satisfaction and happiness to soul.

Share with friends
Earned badges
See all

Some issues in relations are such that if you speak you invite conflict and if you keep quiet your mental peace suffers. So speak out after waiting for some time where another person can understand your point of view.

कर्माला जेव्हा भाग्याची साथ लाभते तेव्हा सगळ्या इच्छा सर्व कार्य आणि आपले स्वप्न पूर्णत्वाला येतात.

ज्याची कोणाशीही तुलना होवू शकत नाही, ज्याची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे आणि जो सर्वांसाठी एक आदर्श आहे त्याच्या जन्माचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो असा तो श्रीराम.

राजा असूनही ज्याला राजदरबार मिळाला नाही. पुरुषोत्तम शुरविर असे समस्त लोकहृदयावर ज्याचं अजूनहि राज्य आहे अश्या प्रभू श्रीरामाला नमस्कार व आदर.

अभिजात हा दर्जा मिळालेली आपली मराठी भाषा, ज्या भाषेत आईनी अंगाई गीते गाईली, चिऊ - काऊच्या, राजा - राणीच्या गोष्टी सांगितल्या, जी आपल्या सर्वांच्या घरातली भाषा . कितीही पुढे शिकलो, बाहेरच्या जगात वावरलो तरीही जी ऊब आपल्याला मातृभाषेत मिळते ती दुसऱ्या कुठल्याही भाषेत मिळू शकत नाही. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानल्याने आपण नेहमी सुखी राहू शकतो.

भावना ह्या नाजूक आणि स्वभावाशी निगडित असतात. चांगलेपणा असण्यासाठी काही अंशी भावनाशील असणं गरजेचं आहे.

अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा.आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप भरभराट आणि आनंदाची अनुभूती होवो .🎊🎉🎉🎉

मनासारखं न होणं यामुळे चिडचिड होणं हे स्वाभाविक आहे पण तीच आपल्या सहनशक्तीची परीक्षा असते.


Feed

Library

Write

Notification
Profile