भावना ह्या नाजूक आणि स्वभावाशी निगडित असतात. चांगलेपणा असण्यासाठी काही अंशी भावनाशील असणं गरजेचं आहे.
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा.आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप भरभराट आणि आनंदाची अनुभूती होवो .🎊🎉🎉🎉
स्वातंत्र्य हा आपला हक्क आहे , आपला अधिकार आहे आणि त्याबरोबरच आपली जबाबदारी आहे . स्वातंत्र्य दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा 🇮🇳 🎉🎉
फुलांचा सुगंध जसा कोणी अडवू शकत नाही कारण सुगंध हा चहूकडे हवे बरोबर पसरणारच तसेच चांगल्या माणसाची कीर्ती ही चहूकडे पसरतेच.