STORYMIRROR

आयुष्याची...

आयुष्याची प्रत्येक परिक्षेत उत्तीर्ण व्हायच आहे आयुष्याचा सातबारा कोरा करायचा आहे त्यावरून दुःख, संकटाचा बोझा उतरवायचा आहे सुख समाधानाचा मळा फुलवायचा आहे

By Shivani Hanegaonkar
 20


More marathi quote from Shivani Hanegaonkar
1 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments