“
.आपण स्मरणाला वर्तमानातून जीवन देतो .जेव्हा आपण स्मरणाला जीवन देत नाही तेव्हा ते आपोआपच नष्ट होते .भौतिक स्मरण तांत्रिक स्मरण ही आवश्यक गोष्ट आहे .मानसिक संग्रह म्हणून स्मरण हे जीवन समजण्यासाठी मारक आहे .एकमेकांजवळ खरे दळणवळण प्रस्थापित होण्यासाठी ते मारक आहे .
++++++++++++++++++
”