“
*आपली माणसं आहेत तुमी... 🤭
❤माझा मित्र मनतो कि तू दुसऱ्याचे स्टेटस टाकत असतो स्वतःच कधी टाकशील..
अरे मित्रा मी दुसऱ्याचे स्टेटस नाही टाकत तर ते आपले माझी आहे म्हणून टाकतो दुसऱ्याच नाव घेयला मला टाइम्स नाही मग स्टेटस कश्याला टाकणार...
आपली माणसं आहेत म्हणून टाकत...
#Rosh@n...✍️
”