STORYMIRROR

आज एक मित्र...

आज एक मित्र खूप दिवसांनी भेटला, मला पाहून खूप आनंदी हसला,,कशी आहेस काय विचारपूस झाली.. मग आमची गाडी जुन्या रुळावर आली.. मी म्हणाले त्याला ,मित्रा तुला माझ्याबद्दल नक्की वाटते तरी ? तो उत्तरला,मैत्रिणी मला अस वाटत तू माझ्या हृदयात बसावं..💝 पण..तुझं वजन पूर्वी सारख कमी असाव😢 vanita

By Vanita Bhogil
 923


More marathi quote from Vanita Bhogil
1 Likes   0 Comments
50 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
12 Likes   0 Comments
23 Likes   0 Comments