Vanita Bhogil
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

50
Posts
3
Followers
2
Following

None

Share with friends
Earned badges
See all

जिंदगी की मोड पर कितने हात छुट गये,कुछ याद रहे तो कुछ भूल गये.. तलाश थी है आँखे आज भी किसीको, ओ अनजाने चेहरे कुछ वादे तोड गयेvs..

आकर्षण तो कही भी हो सकता है...vs जिंदगीमे समर्पण होणा बहोत जरुरी है।

*दगडातला देव काळजात जिवंत असला की, देव जगतोय का आपण हा प्रश्नच उरत नाही..vs

आज एक मित्र खूप दिवसांनी भेटला, मला पाहून खूप आनंदी हसला,,कशी आहेस काय विचारपूस झाली.. मग आमची गाडी जुन्या रुळावर आली.. मी म्हणाले त्याला ,मित्रा तुला माझ्याबद्दल नक्की वाटते तरी ? तो उत्तरला,मैत्रिणी मला अस वाटत तू माझ्या हृदयात बसावं..💝 पण..तुझं वजन पूर्वी सारख कमी असाव😢 vanita

आज बूस्टर डोस ची चौकशी करायला गेले असता काउंटर वरील 22 वर्षाचा मुलगा सरळ सरळ म्हणाला काकी तुम्हाला नऊ महिने झाले का? मग काय एक सणसणीत लगावली👋 त्यानंतर गाल चोळत तो म्हणाला दुसऱ्या डोसला नऊ महिने झाले का अस मी विचारलं, आता त्यानं ईस्कटून नाही ईचारल यात माझा काय दोष?vs

सबको रुसवा बारी बारी किया करो,हर मौसम मे खुशीया जारी किया करो.. जब जी चाहे मौत बिछा दो बस्ती मे,लेकींन बाते प्यारी प्यारी किया करो.. नींद का आंखो से वास्ता टूट चुका,अपने घरकी पेहेरेदारी किया करो.. रोज वही एक कोशिश जिंदा रहेनी की,मरणे की भी कूछ तय्यारी किया करो.. राहत इंदोरी साहब

💐सुप्रभात💐 तीन अक्षर का "जीवन" और दो अक्षर की "मौत"मे ढाई अक्षर का "दोस्त" बाजी मार जाता हैं

अविचारी दिखावा करून सहानुभूतीचा जोगवा मागण्यापेक्षा, मेहनतीचे पारडे जड करून नशीब पण बदलता येते..vs ...वनिता...

आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला, अभ्यास भावनांचा केला,पेपर मात्र व्यवहाराचा आला..vs .वनिता.


Feed

Library

Write

Notification
Profile