“
❤आई ते आई असते...
आई च्या लेकाने काही करो ती त्याच्या वर रागावते पण दिवस गेला कि विसरून पण जाते...
आणि रात्री त्याला जवळ घेऊन घास पण भरावते कारण ती आई असते...
राग मनात धरून ठेवणं तिला जमतच नाही कारण आईची मायेची ममतेची बरोबरी कोणी दुसर करूच शकत नाही.. ❤
आई ते आई असते... ❤
#Rosh@n...✍️
”