STORYMIRROR

आई...

आई प्रेम,माया आणि वात्सल्याची खाण आयुष्यभर लेकरांन करता उधळे हाडांचे चंदन अशीच असू दे आम्हावरी कल्पवृक्षा परी सावली दीर्घायुषी होवो आमची माय माऊली सौ. स्मिता विजय शिंदे पुणे

By Smita Shinde
 206


More marathi quote from Smita Shinde
31 Likes   0 Comments
33 Likes   1 Comments