STORYMIRROR
आई
मांड...
आई
मांडीचा पाळणा...
आई
मांडीचा...
“
आई
मांडीचा पाळणा मला, भुईला दिल आलिंगन,
कुटुंबाच्या सुखासाठी, भावनेत असे समर्पण.
चुकीला कान नी कौतुकाला गाल,
स्वतःला विसरून ती, जगे कित्येक साल.
परीस्थितीची काटेरी वाट, स्वतःची मारे इच्छा सारी,
माझ्या आत्म्यात असे आई, माझी हिच संपत्ती खरी.
NIKITA GAVLI
PUNE
#its beyond the words.
”
163
More marathi quote from Nikita Gavli
Download StoryMirror App