“
आई लेकराच्या मायेला झाली पोरकी, खुपसला पटित जेव्हा खंजीर,
भारतमातेने छातीशी कवटाळून घेतले तुम्हा कुशीत.
सडा पडला तुमच्या रक्ताचा, भारतमातेच्या अंगणात,
कार्य केले जे धैर्याने राहील कायमच स्मरणात...
पुलवामा मध्ये झालेल्या भ्याड दहशाडवादी हल्यात गतप्राण झालेल्या भारतमातेच्या वाघांना भावपुर्ण आदरांजली..
Nikita Gavli
Pune.
#its beyond the word.
”